Browsing Tag

Nashik

मंत्री भुजबळ यांच्याकडून येवला मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा

नाशिक, १३ सप्टेंबर : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी येवला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी परिसरात १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या…

आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबाचे भुजबळांकडून सांत्वन; ओबीसी हक्कांसाठी लढण्याचा निर्धार

लातूर,नाशिक,दि.१२ सप्टेंबर:- ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील…

आयटीआय शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार तांबे यांचा पुढाकार

मुंबई, १० सप्टेंबर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील शिल्प निदेशक (Craft Instructor) यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी शनिवारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई येथे एक महत्त्वाची बैठक झाली. शिवसेनेचे आमदार…

नगरसूल रेल्वे स्थानकाची सुरक्षा भक्कम, भुजबळांच्या प्रयत्नांना यश!

नाशिक, दि.२५ ऑगस्ट :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरसूल रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दल (RPF) आऊटपोस्टचे स्वतंत्र पोस्टमध्ये म्हणजेच पूर्ण स्वरूपाच्या स्वतंत्र पोलीस…

नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध- छगन भुजबळ

नाशिक, दि. २१ ऑगस्ट: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की, नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण आहे आणि औद्योगिक विकासासाठी राज्य सरकार सदैव सकारात्मक व…

मंत्री भुजबळांचे कुंभमेळ्यापूर्वी येवला रेल्वे स्थानकाच्या विकासकामांना प्राधान्य देण्याचे आदेश

येवला,दि.८ऑगस्ट:- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी येवला रेल्वे स्थानकावरील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. अमृत भारत स्टेशन अंतर्गत येवला रेल्वे स्थानकातील विकास आराखड्याला गती…

सत्यजीत तांबे यांनी शेतकरी हिताच्या मुद्द्यांसाठी घेतली कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

मुंबई, ८ऑगस्ट- महाराष्ट्राच्या नव्याने नियुक्त झालेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (दत्तामामा भरणे) यांच्या औपचारिक कार्यभार स्वीकारण्यानिमित्त आज मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान प्रमुख शेतकरी नेते आणि कृषी…

नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ व विखे पाटील यांच्या उपस्थितीत उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्प कार्यालयाचे…

नाशिक, दि.३ऑगस्ट :- नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या किकवी धरण हे अतिशय महत्वाचे असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे धरण अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच संपूर्ण…

येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी मंत्री छगन भुजबळांचा पुढाकार

मुंबई, दि.३० जुलै:- येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी लातूर नगर परिषदेच्या धर्तीवर येवला नगरपरिषदेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तपासून तातडीने सादर करावा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…

शिक्षक, बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी आमदार तांबे यांनी उठवला विधान परिषदेत आवाज

संगमनेर, २९ जुलै : नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केलेल्या धोरणात्मक हस्तक्षेपामुळे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पावसाळी अधिवेशनात शिक्षक, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी यांसारख्या…