Browsing Tag

Nashik

भुजबळांचा अभीष्टचिंतन सोहळा ठरला ज्ञानोत्सवाचा महासोहळा: भेटस्वरूपात हजारोंचा पुस्तकसंग्रह

नाशिक,दि.१५ ऑक्टोबर:- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ज्ञानोत्सवास राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी उपस्थिती लावत…

भुजबळांचा ७८ वा वाढदिवस ठरणार, ग्रामीण वाचनालयांच्या ग्रंथसमृद्धीचा आधार!

नाशिक, दि.१२ ऑक्टोबर:- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा १५ ऑक्टोबर २०२५ रोजी ७८ वा वाढदिवस हा साधेपणाने साजरा होणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचन संस्कृतीच्या जनजागृतीसाठी ज्ञानाच्या भेटीचा…

आमदार तांबे यांची नाशिक-पुणे महामार्गावरील कामाच्या संथगतीवरून टोलवसुलीच्या स्थगितीची मागणी

नाशिक, १० ऑक्टोबर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटिकरण आणि पुलांच्या बांधकामामुळे नागरीकांना होत असलेल्या त्रासाला गंभीर स्वरूप आले असून या संदर्भात नाशिक जिल्ह्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक…

सुधीर मुंगसे यांचा चाकणच्या वाहतूक कोंडीविरोधात आक्रमक पवित्रा : ‘कोंडी सुटेपर्यंत माघार नाही!’

चाकण, ९ ऑक्टोबर:पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण शहरात दररोज रांगेत उभे राहून प्रवाशी आणि रहिवासी भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या जीवघेण्या समस्येसाठी आता निर्णायक लढा देण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाचे स्थानिक नेते…

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तेयेवल्यातील हॉटेल वर्मा पॅलेस व लॉन्सचे दिमाखदार उद्घाटन

येवला, ९ ऑक्टोबर: शहराच्या वैभवशाली विकासयात्रेत एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. उद्योजक सम्राट वर्मा यांच्या ‘हॉटेल वर्मा पॅलेस’ आणि ‘वर्मा लॉन्स’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे औपचारिक उद्घाटन सोहळा आज येथे पार पडला. या प्रसंगी राज्याचे…

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवल्याच्या रहाडीत पोस्टाची नवीन स्वतंत्र शाखा होणार

येवला, ९ ऑक्टोबर: तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांच्या दळणवळणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाची घटना घडत आहे. रहाडी गावात एक नवीन स्वतंत्र शाखा पोस्ट ऑफिस सुरू होणार असून यामुळे गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात राहत येणार…

सामाजिक जाणिवेचा प्रत्यय देत समीर भुजबळ यांचा वाढदिवस होणार साधेपणाने

नाशिक, दि. ८ सप्टेंबर: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेल्या लोकांच्या दुःखाशी एकरूप होऊन, माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावर्षी आपला वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहमीच्या भपकेबाज समारंभाऐवजी त्यांचा…

नाशिक विमानतळावर पार्किंग हब करण्याची मंत्री छगन भुजबळ यांची आग्रही मागणी

नाशिक, ७ ऑक्टोबर : राज्य शासनाने अलीकडेच जाहीर केलेल्या विमानतळांना इंटरलिंक करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणाचा पाठपुरावा करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील विमानतळावर विमान पार्किंग हब…

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून नाशिकमध्ये होणार चित्रनगरी

नाशिक, ७ ऑक्टोबर : मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीप्रमाणेच आता नाशिकच्या इगतपुरीत देखील एक भव्य चित्रपटसृष्टी उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी इगतपुरीतील मुंढेगाव येथील शासकीय जमीन निवडण्यात आली असून, ती सांस्कृतिक कार्य विभागाला देण्याबाबत…

मा. खासदार समीर भुजबळ यांचे येवला येथील अतिवृष्टीने बाधीत नुकसानग्रस्तांना सर्वोत्तपरी मदतीचे…

येवला, ४ ऑक्टोबर: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि स्थानिक रहिवासी यांच्यावर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना धैर्य देण्यासाठी तसेच त्वरित मदतीच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी माजी…