Browsing Tag

Nashik

नांदगाव मतदारसंघातील नागरिकांना सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल यांच्या गाण्याची पर्वणी

नांदगाव, दि. ७ ऑक्टोबर :- नवरात्र उत्सव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवार, दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता…

आमदार सत्यजीत तांबेंचा शिक्षक प्रतिनिधींसोबत मंत्रालयात ठिय्या

प्रतिनिधी, मुंबई राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वर्गतुकड्यांतील ६५ हजार विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासननिर्णय १५ नोव्हेंबर २०१५ व ४ जून २०१४ मधील वेतन अनुदान लागू करण्यासाठी, आणि १…

भुजबळांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येवला शिवसृष्टी टप्पा-१ चे अजितदादांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक / येवला दि. २ ऑक्टोबर :- येवला शहरात मंत्री छगन भुजबळ यांनी जी भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारली आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी दहा कोटी किंवा त्याहून लागणारा अधिक निधी आचार संहिता लागण्याच्या अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल.…

नाशिकमध्ये उभारलेले फुले दाम्पत्याचे हे पुतळे अभेद्य राहतील- मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.२८ सप्टेंबर:- महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे.…

आ. सत्यजीत तांबेंनी हजारो तरुणांसोबत किल्ले शिवनेरी येथे घेतली शपथ

प्रतिनिधी, जुन्नर आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरी येथे श्रमदान मोहीमेसोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. कार्यक्रमाचे आयोजन आमदार सत्यजीत तांबे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. यावेळी किल्ले…

फुले दाम्पत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती कांस्यशिल्पांचे आज नाशिकमध्ये लोकार्पण!

नाशिक, दि. २७ सप्टेंबर :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य…

भुजबळांनी जागवल्या अण्णासाहेब पाटील यांच्या आठवणी!

नाशिक- २५ सप्टेंबर २०२४: माथाडी कामगार चळवळीचे जनक असलेले झुंजार नेते अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती आहे. यानिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अण्णासाहेब पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा…

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्यासाठी सर्व काही” माजी खासदार समीर भुजबळ यांचे भावनिक…

येवला,नाशिक,दि.१३ सप्टेंबर :- राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून साकार झालेल्या मांजरपाडा प्रकल्पातून पाणी डोंगरगाव पर्यंत पोहोचले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो…

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला-लासलगाव मतदारसंघातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा सन्मान

नाशिक, दि.१० सप्टेंबर:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची माहिती व लाभ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत पोहचविण्यात अंगणवाडी सेवका व मदतनीस यांचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादनअसे प्रतिपादन राज्याचेअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…

मतदारसंघात काम बोलतंय, विकास करताना कधीही धर्म, जात पाहिली नाही, मंत्री छगन भुजबळांचे प्रतिपादन!

नाशिक,येवला,निफाड, दि.०९ सप्टेंबर :- येवला विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे आपण केली आहे. ही विकासकामे करतांना कुठल्याही समाजावर अन्याय आपण होऊ दिला नाही. तसेच विकासाच्या या कामांमध्ये मी अधिक बोलण्यापेक्षा माझे कामे अधिक…