Browsing Tag

Nashik

मंत्री भुजबळ यांच्या नेतृत्वात येवल्यातील विविधांगी विकासकामांना गती

येवला, २२ जुलै: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन केले. एकूण 1 कोटी 84 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पांमुळे शहराच्या पायाभूत…

मंत्री भुजबळांकडून द्वारका सर्कलवरील अंडरपास कामाचा आढावा

नाशिक, २१ जुलै: नाशिक शहरातील द्वारका चौकावरील वाहतूक कोंडीतून स्थानिकांची मुक्तता करण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर अंडरपास निर्मितीचे काम हाती घेतले आहे. या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ…

समीर भुजबळांचा राज्यव्यापी दौरा; समता परिषदेच्या जिल्हानिहाय आढावा बैठका!

नाशिक १५ जुलै : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार, संघटनेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता…

नाशिक-दिल्ली विमानसेवा दैनंदिन करण्याची मंत्री भुजबळांची केंद्राकडे मागणी!

नाशिक, १४ जुलै: महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किन्जारापु राममोहन नायडू यांना पत्र लिहून, 2025 च्या हिवाळी वेळापत्रकात (WS 24) नाशिक-दिल्ली…

पुणे-नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आ. तांबे सभागृहात आक्रमक

मुंबई, ११ जुलै : पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन प्रमुख औद्योगिक शहरांना जोडणारा हजारो कोटी रुपयांचा महामार्ग प्रकल्प दशकभरापूर्वी जाहीर झाला असला तरी, अद्याप त्याच्या अंमलबजावणीत गती आलेली नाही. या प्रकल्पाच्या विलंबित स्थितीवर आमदार…

एचएएलच्या ‘फनेल झोन’ नियमांमुळे नाशिकमध्ये अडकले 2५ हजार कोटींचे बांधकाम प्रकल्प;…

मुंबई, 10 जुलै: नाशिक शहराच्या विकासाला मोठा धक्का बसत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाने लागू केलेल्या 'फनेल झोन' नियमांमुळे नाशिक महापालिका हद्दीतील सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे बांधकाम प्रकल्प…

बार्टी’ने येवला मुक्तिभूमी स्मारक ताब्यात घेऊन त्याचे सनियंत्रण करावे- मंत्री भुजबळ यांचे…

मुंबई, १० जुलै -राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक याविषयी आढावा बैठक घेतली. यावेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत…

भुजबळांच्या प्रयत्नांतून नाशिक रोड रेल्वेस्थानकावर साकारणार कायमस्वरूपी होल्डिंग एरिया

नाशिक, 3 जुलै: नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी होल्डिंग एरिया (Permanent Holding Area - PHA) उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा…

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने येवल्यात मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरण वाटप व तपासणी…

नाशिक, २९ जून २०२५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार, तसेच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री…

येवला बाजार समितीच्या कामकाजात ‘एआय’चा वापर करण्याचे भुजबळांचे आवाहन

येवला, दि.२३ जून :-* हे जग तंत्रज्ञानाच्या विकासाने अधिक पुढे चाललं आहे. या स्पर्धेत राज्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी शासनाने आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणा वापरली जात आहे. या यंत्रणेचा अभ्यास करून बाजार समितीमध्ये ही ए. आय. यंत्रणा विकसित…