पुढील 45 दिवसांत मेघालयमध्ये तृणमूल काँग्रेसचे झेंडे फडकतील – मुकुल संगमा
कोलकाता: मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा, यांनी इतर 11 काँग्रेस आमदारांसह नुकताच ममता बॅनर्जी यांच्या पक्षात प्रवेश केला. पुढील 45 दिवसांत ईशान्येकडील राज्यात तृणमूल काँग्रेसचे झेंडे फडकतील असे प्रतिपादन संगमा यांनी केले आहे.…