राजीनामा सत्र सुरूच, उत्तर प्रदेश भाजपमध्ये खळबळ; 24 तासात तीन मंत्र्यांनी सोडला पक्ष
उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि योगी आदित्यनाथ यांना एकामागून एक जोरदार धक्के बसत आहेत. उत्तर प्रदेश भाजप मध्ये पक्ष सोडण्याची जणू स्पर्धाचं लागली आहे. गेल्या तीन दिवसांत तीन मंत्र्यांनी राजीनामा देत पक्ष सोडला आहे. मागास जातीचे नेते धरमसिंग…