आरबीआयने तिसऱ्यांदा रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची केली वाढ; कर्ज महागणार
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी धोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) आता रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ…