Browsing Tag

mlcsatyajeettambe

उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमदार सत्यजीत तांबे आक्रमक!

मुंबई, २५ फेब्रुवारी : उत्तर महाराष्ट्राला थेट जोडणी देणारा नाशिक कनेक्टर रद्द केल्याच्या मुद्द्यावर आमदार सत्यजीत तांबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा राज्यासाठी…

आमदार सत्यजीत तांबेंचा आदित्य ठाकरे रोहित पवारांना टोला

मुंबई, १६ जानेवारी: महाराष्ट्रातील विविध महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच, काही पक्षांतील युवा नेत्यांच्या निवडणूक प्रक्रियेवरच केलेल्या टिप्पण्यांवर विधानपरृषद सदस्य सत्यजीत तांबे यांनी मोठाच टोला दिला आहे. सर्वसाधारणपणे…

आमदार तांबे यांच्या संगमनेर 2.0 च्या नव्या ध्येयप्रवासाचा शुभारंभ; नागरिकांच्या सहभागातून घडणार…

संगमनेर, १४ नोव्हेंबर : आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहराच्या भविष्याचा आराखडा नागरिकांच्या सहभागातून तयार व्हावा या उद्देशाने आमदार सत्यजीत तांबे यांनी 'संगमनेर 2.0' हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत शहरातील…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून इंदिरानगरच्या नागरिकांना मिळणार मालकी हक्क

संगमनेर, ११ सप्टेंबर : संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरातील सहस्त्रावधी नागरिकांचा दीर्घकाळापासून रखडलेला भूमी नोंदीचा प्रश्न शेवटी सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक वर्षे ज्यांनी आपल्या स्वतःच्या घरावरही मालकी हक्कासाठी संघर्ष केला,…

आयटीआय शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार तांबे यांचा पुढाकार

मुंबई, १० सप्टेंबर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील शिल्प निदेशक (Craft Instructor) यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी शनिवारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई येथे एक महत्त्वाची बैठक झाली. शिवसेनेचे आमदार…

अभय योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी संदर्भात आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा

संगमनेर, २ ऑगस्ट २०२५ – राज्य सरकारच्या ‘अभय योजना’ अंतर्गत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिकांना योजनेचा पूर्ण लाभ मिळत नसल्याचे सांगून, संगमनेर विधानसभा…

आमदार तांबेंच्या प्रयत्नांना यश; संगमनेरमधील इंदिरानगरच्या ७०० कष्टकऱ्यांना मिळाणार जमिनीचे हक्क

संगमनेर, ३१ जुलै : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंदिरानगरमधील ७०० कष्टकरी कुटुंबांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क मिळण्याची ऐतिहासिक घटना आज घडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विवादित जमिनीवरील पोकळीस्त नोंदी रद्द करून,…

शिक्षक, बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी आमदार तांबे यांनी उठवला विधान परिषदेत आवाज

संगमनेर, २९ जुलै : नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केलेल्या धोरणात्मक हस्तक्षेपामुळे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पावसाळी अधिवेशनात शिक्षक, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी यांसारख्या…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश; हरिबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

संगमनेर, १३ जून : नाशिक-पुणे महामार्गावरील वेल्हाळे (ता. संगमनेर) येथील प्रसिद्ध हरिबाबा देवस्थानाला शासनाकडून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. हा निर्णय भाविकांसाठी आनंदाचा आहे, आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने केलेल्या…

आमदार सत्यजीत तांबेंचा शिक्षक प्रतिनिधींसोबत मंत्रालयात ठिय्या

प्रतिनिधी, मुंबई राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वर्गतुकड्यांतील ६५ हजार विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासननिर्णय १५ नोव्हेंबर २०१५ व ४ जून २०१४ मधील वेतन अनुदान लागू करण्यासाठी, आणि १…