ग्रामीण भारताला वगळून होणारा विकास पोकळ असेल संदीप वासलेकर यांचे मत
ग्रामीण भारताला वगळून होणारा विकास पोकळ असेल संदीप वासलेकर यांचे मत
“यापुढील काळात ग्रामीण भारतातच देशाचे भविष्य घडणार असून ग्रामीण भागाचा आणि अर्थात शेतीचा आगामी काळात विकास कसा होतो त्यावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे. ग्रामीण भागाचा…