चला जाणून घेऊया एटीएम कार्डवरील १६ अंकांचा अर्थ.
कुठेही बाहेर जाताना पैसे बरोबर ठेवण्याचे टेन्शन एटीएम कार्डने कमी केले आहे. एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एटीएम कार्डवर बऱ्याच गोष्टी लिहलेल्या असतात, त्यापैकी १६ अंकी एटीएम क्रमांक अत्यंत महत्त्वाचा असतो. पण त्यातील १६ अंकांचा…