मराठी भाषा गौरव दिनी दिसले साहित्यप्रेमी भुजबळ; मराठी जनतेला दिल्या खास शैलीत शुभेच्छा
https://youtube.com/shorts/dOqNQVRZcU4?si=lMSOw3sGeuyEVfN
२७ फेब्रुवारी / नाशिक :* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे एक राजकारणी आहेत. त्याचबरोबर ते एक कलाप्रेमी, साहित्यप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. याचा प्रत्यय वारंवार येत…