जनतेला आधार देणारा नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचा जनसंवाद !
मंचर, दि. १६. ०८. २०२४
मंचर येथे नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील तर, त्यांचा जनता दरबार हा ठरलेलाच असतो. मागील काही दिवसांपूर्वी एक छोटासा अपघात झाल्याने ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. दुखापतीतून सावरू…