राजकीय सोयीसाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्या दरम्यान यूपीए कुठे आहे? असा सवाल करत काँग्रेसला छेडलं होतं. या टीकेला उत्तर देण्यासाठी राज्यातील व देशातील काँग्रेस नेते आता काँग्रेसची भूमिका मांडत आहेत. राज्याचे महसूल मंत्री…