तामशिदवाडी येथील जानकर गटाच्या कार्यकर्त्यांचा राम सातपुते यांच्या नेतृत्वात भाजपात भव्य पक्षप्रवेश
माळशिरस, ७ ऑक्टोबर : माळशिरस मतदारसंघातील राजकीय परिदृश्यावर नवीन अध्याय लिहिला गेला असून मांडवे येथे झालेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यादरम्यान तामशिदवाडी गावातील प्रभावी कार्यकर्त्यांचा मोठा गट माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वावर…