इतिहासाची पुनरावृत्ती: बळीराजासमोर राजीव गांधीही झुकले होते;
नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यानंतर विरोधी पक्ष…