महाराज राज्य भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी मागवले अर्ज
महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, भूमी अभिलेख पदांच्या 1000 हून अधिक जागा रिक्त आहेत.
यासाठी अर्ज भरण्याचा कालावधी ९ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत उमेदवार अर्ज…