‘महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन सदगीर अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत; सत्यजीत तांबे यांनी…
दोनदा 'महाराष्ट्र केसरी' हा मानाचा किताब पटकावून राज्याचा गौरव वाढवणाऱ्या हर्षवर्धन सदगीर यांना अजूनही सरकारी नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. गुणवंत खेळाडूंचा असा अपमान करणे योग्य नाही, शासनाने तातडीने निर्णय घेऊन…