राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! वाचा काय आहे हे प्रकरण?
परळी वैजनाथ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश परळी येथील न्यायालयाने दिले आहेत. जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे वॉरंट काढण्यात आले आहे. २२…