केंद्र शासनाच्या स्टार्टअप योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. २० जानेवारी :- केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध स्टार्ट अप योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.…