Browsing Tag

Maharashtra

सत्यजीत तांबे यांच्या महात्वाकांक्षी योजनेतून जयहिंद युथ क्लबचा लोकार्पण सोहळा संपन्न

निफाड, १४ जानेवारी : विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांच्या 'युनोव्हेशन सेंटर' या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा एक प्रत्यक्ष आविष्कार म्हणून निफाड शहरात एक आधुनिक स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने…

आमदार तांबे यांच्या हजेरीत नगरपरिषदेत ठरली विकासाची प्राथमिकता; संगमनेर 2.0: शंभर दिवसांच्या…

संगमनेर, १४   जानेवारी: ‘संगमनेर 2.0’ या महत्वाकांक्षी जाहीरनाम्याला प्रत्यक्षात आकार देण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेत आज एक व्यापक आणि निर्णायक आढावा बैठक पार पडली. नगरपरिषद कार्यालयात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत नगरप्रशासनाच्या सर्व…

समीर भुजबळांच्या उपस्थितीत किरण पानकरांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

नाशिक, दि.९  जानेवारी: येत्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील राजकीय गतिविधींना नवी दिशा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे सक्रिय पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते किरण पानकर यांनी माजी खासदार समीर…

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रलंबित २५ टक्के रक्कम तातडीने देण्याची मंत्री…

नाशिक, दि. ६ जानेवारी: महाराष्ट्रातील 'कांद्याची राजधानी' म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा, आता शेतकऱ्यांच्या प्रलंबित पैकी रकमेच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू बनला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या…

डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेरच्या इतिहासातील नवीन अध्यायाची सुरुवात

संगमनेर, ३ जानेवारी : एका प्रदीर्घ प्रशासकीय कालखंडानंतर शहराला पुन्हा लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन लाभले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या तिथीच्या पावन अवसराचे औचित्य साधून, आज संगमनेर…

समता परिषदेकडून फुले स्मारक येथे सावित्रीबाई फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन

नाशिक, ३ जानेवारी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्ताने पूर्वसंध्येला मुंबई नाका येथील स्मारक परिसरात अत्यंत सन्मानपूर्वक आणि प्रेरणादायी वातावरणात विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. अखिल भारतीय महात्मा फुले…

ह्रदय शस्त्रक्रियेनंतर प्रथमच नाशिकमध्ये सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. १ जानेवारी :राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या हृदय शस्त्रक्रियेनंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या…

समीर भुजबळांच्या नेतृत्वात येवला नगरपरिषदेचा स्वागतार्ह पायंडा, नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहणानंतर…

मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पदग्रहणानंतर थेट स्वच्छता मोहिम सुरू; वचननाम्यातील 'स्वच्छ सुंदर येवला' संकल्प प्रत्यक्ष उतरविण्यासाठी सज्ज

समीर भुजबळांच्या प्रयत्नांना यश; धान व भरड धान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१…

नाशिक, दि.२ जानेवारी: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुवृत्त सामोरी आली आहे. खरीप पणन हंगाम २०२५-२६ योजनेअंतर्गत किमान आधारभूत किंमतीने धान व भरड धान्य खरेदीसाठीच्या ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत वाढवण्यात…

येवला नगरपालिकेत महायुतीच्या गटनेतेपदी दिपक लोणारी; समीर भुजबळांकडून अभिनंदन

येवला, दि. ३० डिसेंबर — येवला नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी यांच्या महायुती गटाचे नवे गटनेते म्हणून दिपक शिवाजीराव लोणारी यांची सर्वसमावेशक आणि सर्वानुमते निवड झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात…