महाराष्ट्र अर्थसंकल्पाचे कटू वास्तव : केवळ ४३% निधीचा वापर, विकासाच्या फसव्या घोषणा!
०३ मार्च, मुंबई : २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ८ लाख २३ हजार ३४४ कोटी रुपयांची तरतूद असूनही, प्रत्यक्षात केवळ ४३% निधीच वापरला गेला आहे. गृहनिर्माण, सार्वजनिक उपक्रम आणि अन्न पुरवठा विभागांनी निधीचा सर्वात कमी वापर केला आहे, तर महिला व…