महाराणा प्रताप पुतळ्याचा निधी सैनिकी शाळा उभारण्यासाठी वापरावा – इम्तियाज जलील; शिवसेनेचा…
औरंगाबाद महानगरपालिकेकडून बसविण्यात येणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलेच रंगले आहे. या मुद्द्यावरून आजी आणि माजी खासदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यांसदर्भात बोलताना खा.इम्तियाज जलील म्हणाले…