चारा छावणीच्या पार्श्वभूमीवर लम्पीसाठी मोठं पॅकेज घोषित करा, सत्यजीत तांबेंची सरकारकडे मागणी!
संगमनेर, १७ ऑक्टोबर –
देशाच्या अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा लम्पी या आजाराने हैराण झाला आहे. बळीराजा आपल्या पशुधनाला कसं वाचवाव, याच विचारांत अडकलेला आहे. यातच केंद्र व राज्य सरकार कडून हवी तशी मदत होताना दिसत नाही!…