पोटनिवडणूक जाहीर | कसबा पेठ व चिंचवडची जागा भाजपा राखणार का?
पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असे भाजपचे प्रयत्न सुरू असले…