Browsing Tag

lasalgav

लासलगाव बाजार समितीच्या संकेतस्थळाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण

लासलगाव,दि.२१ जुलै:- लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. अनेकदा कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे…

पिंपळस ते येवला व लासलगाव ते खेडलेझुंगे रस्त्याच्या कामांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून…

नाशिक,दि.२८ एप्रिल :- पिंपळस ते येवला या ५६० कोटी रुपयांच्या तसेच लासलगाव ते खेडले झुंगे या १३४ कोटी रुपयांच्या चौपदरी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना अधिक गती देऊन नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे माजी…

भुजबळांच्या प्रयत्नांतून लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन

लासलगाव, १७ एप्रिल : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ग्रामीण रुग्णालयाला लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे. सध्या ३० खाटांचे असलेले हे रुग्णालय माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे ५० खाटांच्या उच्चस्तरीय आरोग्यकेंद्रात…

लासलगाव अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार- छगन भुजबळ

लासलगाव,दि.३० मार्च :- लासलगाव येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी आपले महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असुन महसूल मंत्र्यांनी हे कार्यालय लवकरच मंजूर केले जाईल असे आश्वासित केले आहे. त्यामुळे लवकरच लासलगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न…

लासलगावमध्ये देवगिरी, शालिमार, जनता एक्सप्रेसचे थांबे पुन्हा सुरू करा- छगन भुजबळ

नाशिक, येवला, लासलगाव, दि.२० मार्च :- कोविड १९ च्या कार्यकाळात लासलगाव रेल्वे स्थानकात देवगिरी, शालिमार व जनता एक्सप्रेसचे थांबे बंद करण्यात आले आहेत. हे थांबे पुन्हा पूर्ववत करण्यात यावेत अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ…