मंत्री भुजबळांचे कुंभमेळ्यापूर्वी येवला रेल्वे स्थानकाच्या विकासकामांना प्राधान्य देण्याचे आदेश
येवला,दि.८ऑगस्ट:- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी येवला रेल्वे स्थानकावरील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. अमृत भारत स्टेशन अंतर्गत येवला रेल्वे स्थानकातील विकास आराखड्याला गती…