खेडेकर सरकारचे जावई आहेत का? आ.रामदास कदम यांचा सरकारला संतप्त सवाल
मुंबई | शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावरील आरोपांचा पाढा वाचत थेट आपल्याच सरकारवर आज विधानपरिषदेत हल्लाबोल केला. मनसेचे नेते खेडेकर यांना ताबडतोब निलंबित करा नाही तर कोर्टात जाऊ, असा इशाराचल…