Browsing Tag

Khed

खासदार कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

राजगुरूनगर : शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य आणि रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे २५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ७० जणांनी रक्तदान केले. खेड…

खा. अमोल कोल्हेंना दीड लाखांचे मताधिक्य देण्यात अतुल देशमुख यांचा सिंहाचा वाटा : देवदत्त निकम

कळंब, ता. २ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा श्रावणी बैलपोळा भरतो. यावेळी शिंगांना रंग व फुगे बांधून बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांचा वर्षातून एकदा येणारा बैलपोळा सण…

खेड तालुक्यातील महिलांना मिळतोय मोफत देवदर्शनाचा लाभ बाबाजी रामचंद्र काळे मित्र परिवार व शिवसेना…

आपल्या माता-भगिनी नेहमीच संसाराच्या व्यापात, मुलाबाळांच्या संगोपनात व्यस्त असतात. अध्यात्माची गोडी असूनही ती जपण्यासाठी मात्र त्यांना जराही उसंत मिळत नाही. आपणही परमेश्वराच्या दारी जावं, त्याच्या चरणी लीन व्हावं अशी इच्छा सर्वच माता…

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार मा. अतुल…

राजगुरूनगर, दि. २४ मागील अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुख यांच्या वतीने खेड-आळंदिवासीयांसाठी अक्कलकोट स्वामींच्या दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले…

आमदार दिलीप मोहिते पाटलांचा मंत्रिपदासाठी विचार करावा – खा.अमोल कोल्हे

राजगुरूनगर | राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि २६) पार पडली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक…

द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नी खा.अमोल कोल्हे यांनी सरकारकडे केल्या या मागण्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी आज संसदेत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी…

स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे तर, प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार याचं भान ठेवा… आ.…

“स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार आहात याचे भान असू द्या”, अशा भाषेत खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.डॉ.अमोल कोल्हे…

चाकणच्या अन्यायकारक कररचनेला स्थगिती देण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटणार – खा.अमोल कोल्हे

चाकण | चाकण नगरपरिषदेने अन्यायकारक कररचना केली असून नागरिकांना विश्वासात न घेता केलेल्या आणि या नागरिकांचे कंबरडे मोडणाऱ्या या नवीन कररचने संदर्भात आपण आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समवेत लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे…

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण

चाकण | खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून'जगदंब प्रतिष्ठान'ने शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून आमदार श्री. दिलीप मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पहिल्या टप्प्यात खेड