पंतप्रधान आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आमने सामने
बेंगळुरू | लवकरच "राष्ट्रीय स्तरावर बदल" होईल असे वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले आहे. 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकीवर फोकस असलेल्या राव यांच्या विरोधी नेत्यांसोबतच्या बैठकींच्या मालिकेनंतर पंतप्रधान मोदी आणि राव…