सिद्धरामय्या : मोबाईल फोनही न वापरणारा नेता, देशाच्या राजकारणात काँग्रेसच्या पुनरागमनाचा चेहरा
कर्नाटकात गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस पक्षाच्या प्रचाराबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये सिद्धरामय्या यांनी त्यांचा ७५ वा वाढदिवस मध्य कर्नाटकातील दावणगेरे येथे साजरा केला. त्याला…