Browsing Tag

Junnar

आ. सत्यजीत तांबेंनी हजारो तरुणांसोबत किल्ले शिवनेरी येथे घेतली शपथ

प्रतिनिधी, जुन्नर आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरी येथे श्रमदान मोहीमेसोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. कार्यक्रमाचे आयोजन आमदार सत्यजीत तांबे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. यावेळी किल्ले…

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश बिबट्यांचा जन्मदर कमी करण्यासाठी वनविभागाचा केंद्राकडे…

नारायणगाव - जुन्नर उपवनविभाग क्षेत्रात बिबट प्रजनन नियंत्रण करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या वन्यजीव विभागाने ११ नर आणि ३६ मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना करण्यासाठीचा प्रस्ताव…

खेड तालुक्यातील महिलांना मिळतोय मोफत देवदर्शनाचा लाभ बाबाजी रामचंद्र काळे मित्र परिवार व शिवसेना…

आपल्या माता-भगिनी नेहमीच संसाराच्या व्यापात, मुलाबाळांच्या संगोपनात व्यस्त असतात. अध्यात्माची गोडी असूनही ती जपण्यासाठी मात्र त्यांना जराही उसंत मिळत नाही. आपणही परमेश्वराच्या दारी जावं, त्याच्या चरणी लीन व्हावं अशी इच्छा सर्वच माता…

मा. ना. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकारातून म्हाळसाकांत योजने संदर्भात उपमुख्यमंत्री तथा…

मंचर, दि. २४ हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावरील आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी असणाऱ्या लोणी धामणी परिसरातील शेतीला लाभ देणाऱ्या प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेस कुकडी प्रकल्प फेरजल नियोजनात पाणी उपलब्ध करून…

अर्थसंकल्पावरून केलेल्या कोल्हेच्या टिकेला फडणवीसांचे ट्विटद्वारे उत्तर

पुणे - केंद्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे 'घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो !!' असल्याची धारदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्याचबरोबर…

जु्न्नर तालुका जगाच्या पर्यटन नकाशावर पोहचवूया – खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे आवाहन

पुणे | जुन्नर तालुक्याचे बहुआयामी वैभव छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा शिवनेरी ट्रेकर्सने सुरु केलेला प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून जुन्नरच्या पर्यटन विकासाची एक पाऊलवाट तयार होत आहे, पुढे जावून…

जुन्नर तालुक्यातील १८ साकव पुलांच्या विकासकामांसाठी ७ कोटी ४० लक्ष रुपये मंजूर  :- आ. अतुल बेनके…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना ( सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना,…

बिबट सफारी प्रकल्प जुन्नर मध्येच! फोनद्वारे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन – माजी आमदार सोनवणे यांचे…

नारायणगाव | 'बिबट सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा,' या मागणीसाठी माजी आमदार सोनवणे यांनी जुन्नर येथे २२ मार्च पासून सुरू केलेले उपोषण अखेर काल मागे घेतले. काल उपोषणाच्या चौथ्या दिवशी "बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच होणार,'' असे आश्वासन…

बिबट सफारीसाठी सर्वस्व पणाला लावणार – अतुल बेनके; बिबट सफारी समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम

जुन्नर | बिबट सफारी प्रकल्प समर्थनार्थ बिबट्या जुन्नरचा ... सफारी पण जुन्नरलाच ... हा संदेश देत स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेच्या वतीने जुन्नर याठिकाणी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला जुन्नरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत…

बिबट सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा, आ.अतुल बेनके यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे | अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पात बिबट्या सफारी प्रकल्पासाठी ६० कोटींची तरतूद करण्यात आली आणि हि बिबट सफारी बारामतीला होणार अशी घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे जुन्नर तालुक्यात या प्रकल्पाबाबत सामान्य जनतेकडून आणि सर्व पक्षीय…