Satyajeet Tambe यांच्या नेतृत्वाखाली Jalgaonतील ग्रंथालय होणार युवकालय
जिल्हा रुग्णालयामागे असलेले साने गुरुजी वाचनालय आपले रंग आणि रूप पालटत असून, लवकरच ते युवकांसाठीचे मार्गदर्शन अन् मदत केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण करणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी २.८५ कोटी रुपये दिले आहेत. 'युनोव्हेशन सेंटर' अर्थात यूथ…