खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण
चाकण | खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून'जगदंब प्रतिष्ठान'ने शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून आमदार श्री. दिलीप मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पहिल्या टप्प्यात खेड!-->…