बिग बॉस मराठी : सीझन 3 ‘गायत्री घराबाहेर कशी गेली?’ जनतेचा सवाल!
बिग बॉस मराठी : सीझन 3 'गायत्री घराबाहेर कशी गेली?' जनतेचा सवाल!
बिग बॉस मराठी ३ या रियालिटी कार्यक्रमात घरातील शेवटच्या कॅप्टनचा टास्क पार पडला यामध्ये जय च्या मदतीने कॅप्टनपद मीनल शाहला मिळालं. तर नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय…