राफेल नदाल ठरला 2022 फ्रेंच ओपनचा मानकरी; कारकिर्दीतले 22 वे ग्रँडस्लॅम
राफेल नदालने रविवारी 2022 फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत कॅस्पर रुडचा 6-3, 6-3, 6-0 असा पराभव केला. या विजयाबरोबरच नदालने 14वे रोलँड गॅरोस विजेतेपद पटकावले आहे. त्याने विक्रमी 22 ग्रँड स्लॅममध्ये जेतेपदही पटकावले आहे. तत्पूर्वी, अलेक्झांडर…