पंतप्रधानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती नाही वाटली, आपल्याच देशात फिरताना भीती…
पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती नाही वाटली, आपल्याच देशात फिरताना भीती वाटतेय - कन्हैया कुमार
नवी दिल्ली | पंजाब दौऱ्यावर राजकीय सभेसाठी जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या आरोपावर काँग्रेसचे…