Browsing Tag

election

नाशिककरांचा कौल नम्रपणे मान्य; जनहिताच्या प्रश्नांसाठी सक्षमपणे कार्यरत राहू – समीर भुजबळ

नाशिक: नाशिक महानगरपालिका निवडणुकीत नाशिकच्या जागरूक मतदारांनी जो कौल दिला आहे, तो आम्हाला नम्रपणे मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीवर विश्वास दाखवत मतदारांनी ३० जागांचे जे बळ दिले आहे, त्याबद्दल मी…

आमदार सत्यजीत तांबेंचा आदित्य ठाकरे रोहित पवारांना टोला

मुंबई, १६ जानेवारी: महाराष्ट्रातील विविध महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच, काही पक्षांतील युवा नेत्यांच्या निवडणूक प्रक्रियेवरच केलेल्या टिप्पण्यांवर विधानपरृषद सदस्य सत्यजीत तांबे यांनी मोठाच टोला दिला आहे. सर्वसाधारणपणे…

शेळगाव गटात विकासाची गती—शरद पवारांच्या नेतृत्वात उंडेगाव रस्ता सुरू

उंडेगाव (ता. परांडा) आज शेळगाव गटातील उंडेगाव येथे झालेल्या गावभेट दौऱ्यात उद्योजक शरद रामदास पवार यांनी उंडेगाव–रत्नापूर–शिव रस्त्याच्या कामाला स्वखर्चातून सुरुवात करून त्याचे भव्य उद्घाटन केले. स्थानिक नागरिक, युवा वर्ग व ग्रामस्थ मोठ्या…

🗳️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 🗳️

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्ज छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान प्रक्रिया २ डिसेंबर २०२५…

छगन भुजबळ २४ ऑक्टोबरला येवल्यातून उमेदवारी दाखल करणार

नाशिक, येवला, दि. २२ऑक्टोबर:- भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ हे गुरुवार दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता येवला येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी…

उत्तर महाराष्ट्रात मोठी रोजगारनिर्मिती करणार

बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्या राज्यात सध्या तरुणांना भेडसावते आहे. पण बेरोजगारीमुळे मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थलांतर त्याहून भयावह आहे. लहान शहरांत, गावांत नोकरीची संधीच नसल्यामुळे मुबंई, पुण्यात स्थलांतर वाढत आहे. पण तिथेही आता स्पर्धा…