छगन भुजबळ यांची एक भेट, नाशिकचा खेळाडू जाणार जर्मनीला थेट!
मुंबई/नाशिक: २५ ऑगस्ट २०२४-
जर्मनीमधील पॅडरबोर्न येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिकच्या आर्यन शुक्ल या खेळाडूस राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र…