संगमनेरमधील गटार दुर्घटनेवरून आमदार तांबे विधान परिषदेत आक्रमक
मुंबई, १२ जुलै: संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. मुंबईत…