भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत; चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते – हर्षवर्धन पाटील
मावळ | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीची चौकशी सुरु झाली आहे तसेच अनेकांना ईडीने नोटीस धाडल्या आहेत. त्यातच आता या कारवाईवर माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी सूचक विधान केले आहे.…