Browsing Tag

ED

ईडीचे अधिकारी तुरुंगात जाणार ? मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई | शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालयावर (Enforcement Directory) अनेक गंभीर आरोप केले होते. राऊत यांनी आरोप केलेल्या जितेंद्र नवलानी आणि ईडी यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीत…

ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? देवेंद्र फडणवीसांच्या तक्रार अर्जाचा उल्लेख करत आ. मिटकरींचा सवाल

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) काल अटक केली. या प्रकरणावरून राज्यातील नव्हे तर देशातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप पक्ष नेत्यांमध्ये…

तपास यंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी … नवाब मालिकांच्या चौकशीवरून खा.अमोल कोल्हे यांचा भाजपवर…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येत आहे. नवाब मलिक बुधवारी सकाळी या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी अगोदरच…

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा संबंध नाही

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर डील प्रकरणात सापडलेल्या पत्रके आणि डायरीमध्ये सापडलेला कोडवर्ड "एसजी" म्हणजे संरक्षण मध्यस्थ सुशेन गुप्ता असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जाहीर केले आहे. यापूर्वी एसजी म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी…

राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयावर धडकणार; राष्ट्रवादीचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेत माहिती... मुंबई | भाजपच्या ज्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत त्या केसमध्ये ईडीने काय कारवाई केली आहे याची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार असल्याचा निर्णय…

अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ काटोल तालुक्यातील जनता उतरली रस्त्यावर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली व त्यांचे चिरंजीव हृषीकेश यांना ईडीने नोटीस बजावली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह हे मात्र बेपत्ता आहेत. त्याचप्रमाणे माझ्याकडे यापेक्षा जास्त पुरावे नाहीत अशीही त्यांनी उत्तरे पाठवले…

भाजप कार्यकर्त्यांनी अटकेच्या दोन – तीन तास आधीच केले ट्विट, कारवाई हेतुपुरस्सर आणि द्वेषाच्या…

भाजप कार्यकर्त्यांनी अटकेच्या दोन - तीन तास आधीच केले ट्विट, कारवाई हेतुपुरस्सर आणि द्वेषाच्या भावनेतून ? मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. सुमारे १२ तासांहून अधिक काळ चाललेल्या…

परमबीर सिंग यांच्या ‘लेटर’चा फुसका ‘बॉम्ब’; अनिल देशमुखांविरुद्ध पुरावेच नाहीत?

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप केला होता. याच प्रकरणात सोमवारी अनिल देशमुख यांना ईडीने अटक झाली होती. या सर्वात आता देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या…

चौकशीत सहकार्य करत असतानाही अनिल देशमुखांना अटक होणं दुर्दैवी – रोहित पवार

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान…

ईडी, सीबीआय या यंत्रणांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ताकदीने लढणार

मुंबई | केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील राजकीय नेत्यांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), प्राप्तिकर विभाग आदी केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात ताकदीने लढण्याचा…