होमिओपॅथिक वैद्यकशास्त्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीचे डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. होमिओपॅथिक औषधे देताना रोग्याचे व्यक्तीमत्व, आवडी निवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. होमिओपॅथीचे संस्थापक डॉ.सॅम्युअल हॅनिमन…