Browsing Tag

Dr. Amol Kolhe

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश जुन्नरच्या ‘शिवनेरी हापूस आंब्याला’ जीआय…

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस आंब्याला' जीआय मानांकन प्राप्त नारायणगाव - जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन मिळावे यासाठी नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे…

अर्थसंकल्पावरून केलेल्या कोल्हेच्या टिकेला फडणवीसांचे ट्विटद्वारे उत्तर

पुणे - केंद्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे 'घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो !!' असल्याची धारदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्याचबरोबर…

‘नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्या’ खासदार डॉ. अमोल कोल्हे…

पुणे - अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्यावी आणि एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात आलेले पुणे शिरुर व तळेगाव चाकण शिक्रापूर या एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित…

जु्न्नर तालुका जगाच्या पर्यटन नकाशावर पोहचवूया – खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे आवाहन

पुणे | जुन्नर तालुक्याचे बहुआयामी वैभव छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा शिवनेरी ट्रेकर्सने सुरु केलेला प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून जुन्नरच्या पर्यटन विकासाची एक पाऊलवाट तयार होत आहे, पुढे जावून…

तपास यंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी … नवाब मालिकांच्या चौकशीवरून खा.अमोल कोल्हे यांचा भाजपवर…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येत आहे. नवाब मलिक बुधवारी सकाळी या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी अगोदरच…

जिथे झाली होती विटंबना, तिथेच घुमली शिवगर्जना!

पुणे | समाजकंटकांनी विटंबना केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेंगळुरू येथील पुतळ्यासमोर स्वतः पहाडी आवाजात गारद (शिवगर्जना) देऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजन्मोत्सव दिनी शिवरायांना मानवंदना दिली. गतवर्षी डिसेंबर महिन्यात…

वाघोली-शिरूर दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी कन्सल्टंन्ट नियुक्त खा.अमोल कोल्हे यांची…

वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी स्तुप (STUP) कन्सल्टंन्सी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार…

नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खा. अमोल कोल्हे यांचा आळंदीत आत्मक्लेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसांपासून कोल्हे यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेससह स्वपक्षीय…

अमोल कोल्हे यांच्या घरासमोर युवकांचे गांधीगिरी आंदोलन; खा.कोल्हे देशाची माफी मागा…!

Why i killed gandhi या चित्रपटामध्ये खा. अमोल कोल्हे यांनी गांधीजींचा मारेकरी दहशतवादी नथुराम गोडसे याची भूमिका साकार केली आहे. हा चित्रपट गांधी हत्येची चौकशी करणाऱ्या कपूर आयोगाच्या अहवालातील नथुराम च्या जवाबावर आधारित आहे, असे समजते. या…

खा.अमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेत, भूमिकेवरून नवा वाद! जितेंद्र आव्हाडांची उघड नाराजी

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे Why I Killed Gandhi या चित्रपटामधून नथुराम गोडसेची भूमिका घेऊन येत आहेत. त्यांच्या या भूमिकेवरून खा.अमोल कोल्हे यांना पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता…