कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: 1184 पैकी 498 जागा जिंकत काँग्रेसची बाजी तर भाजप 2ऱ्या…
1,184 प्रभागांच्या एकूण 58 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झाले. एकूण 1,184 जागांपैकी काँग्रेसला 498, भाजपला 437, जेडीएसला 45 आणि इतरांना 204 जागा मिळाल्या.
कर्नाटकातील काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजपला मागे टाकत शहरी भागातील…