कर्नाटकात सरकार स्थापनेचे सूत्र जवळपास निश्चित, कोण होणार मुख्यमंत्री?
कुरुबा समाजातील सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते. त्यांच्या हाताखाली तीन उपमुख्यमंत्री असू शकतात. तिघेही वेगवेगळ्या समाजातील असतील. यामध्ये वोक्कलिगा समाजातील डीके शिवकुमार, लिंगायत समाजातील एमबी पाटील आणि नायक/वाल्मिकी समाजातील…