कुणबी पाटील सामाजिक सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न….
धुळे
कुणबी पाटील सामाजिक सेवा मंडळ शिंदखेडा तालुका च्या वतीने आज रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम समारंभ संपन्न झाला यावेळी तालुक्यातून दहावी व बारावी असे मिळून 563 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला या कार्यक्रमाला प्रमुख…