गोदावरी स्वच्छता, रस्ते-पुलासह कुंभमेळ्याची कामे नियोजित वेळेत करण्याची पंकज भुजबळ यांची मागणी
मुंबई, १० जुलै : विधान परिषदेच्या सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार पंकज भुजबळ यांनी २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्यांनी यावेळी…