सत्यजीत तांबे मराठी अनुवादित सिटीझनविल पुस्तक प्रकाशन सोहळा भविष्यातील अनाकलनीय अकल्पित राजकीय…
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेला एक पुस्तक प्रकाशन सोहळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला.
युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या सिटिझनविल या पुस्तकाच्या…