पँगॉन्ग त्सो तलावावर चीन पूल बांधत असताना, पंतप्रधानांचे मौन का? – राहुल गांधींची टीका
नवी दिल्ली | प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) लडाखमधील पँगॉन्ग त्सो तलावावर चीन पूल बांधत असल्याच्या वृत्तावर राहुल गांधींनी सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ४ जानेवारीलाही या विषयावरील…