Browsing Tag

Congress

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वोत्तम काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांचं काम दिसतंय, बोलतंय आणि…

५ जिल्हे ५४ तालुके, ४००० पेक्षाही जास्त गावांचा समावेश असणारा मतदारसंघ सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही.

डिके शिवकुमार यांच्या समवेत काम करणारा कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामागचा थिंक टँक कोण?

बेंगळुरू | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर तज्ज्ञ आपापली गणिते मांडत आहेत. या विजयानंतर मीडिया राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, मल्लिकार्जुन खरगे आणि सिद्धरामय्या यांचा अनुभव आणि डीके शिवकुमार आणि प्रियांका गांधी…

द्वेषाचा बाजार बंद झाला, आता प्रेमाचे दुकान उघडले – राहुल गांधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाबद्दल राज्यातील जनतेचे आणि स्थानिक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी…

डॉ. तांबेंवर टीका करताना शुभांगी पाटलांची जीभ घसरली

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्या नाशिकमधील प्रचारसभेत त्यांचे भाषण सुरू असताना मध्येच भर सभेतून मोठ्या संख्येने अनेक नागरिक उठून गेल्याचा प्रकार घडला आहे. डॉ.…

शरद पवारांकडून तांबेंची पाठराखण, अपक्ष फॉर्म भरला तरी ते काँग्रेसचेच!

विविध नाट्यमय घडामोडींमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय! संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या या निवडणुकीला पार्श्वभूमीही तशीच आहे. ती पार्श्वभूमी म्हणजे सत्यजित तांबे यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी…

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम २००९ साली…

डॉ. सुधीर तांबे यांनी तेव्हा काँग्रेसकडून उमेदवारी मागितली, पण काही कारणामुळे त्यांना ती मिळू शकली नाही. परंतु डॉ. तांबेंनी न थांबता मोर्चे बांधणी सुरु केली, पाचही जिल्ह्यांचा झंजावाती दौरा केला आणि सर्व पदवीधर मतदारांना एक विश्वास…

सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स संपवत अखेर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.

सत्यजीत तांबे: महाराष्ट्र काँग्रेसच्या युवा व ज्येष्ठ नेत्यांच्या वादातील एक आघाडीचं नाव!

राजस्थान काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक गहलोत विरुद्ध युवानेते सचिन पायलट हा वाद आपल्याला माहीतच आहे. आता याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील पाहायला मिळतेय.

काँग्रेस, भाजप, शिवसेना ते शिंदे गट! ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षात जातोय हा नेता

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. यात या पक्षाकडून त्या पक्षात उड्या मारण्याचा खेळ आता जोरात सुरू होईल. या खेळात काही गमतीदार नेते सामील होत आहेत गमतीदार या अर्थाने की त्यांचं इतिहासच या शब्दाला ओळख…

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची पडद्यामागील कहाणी ऐका सत्यजीत तांबेंच्या तोंडून!

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी फेसबुक पोस्ट मधून भारत जोडो यात्रेच्या नियोजन व मॅनेजमेंटबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये काय म्हटले आहे, वाचूया!